Breaking News
Loading...
Wednesday, 24 March 2010

Info Post
शेतीवर आयकर का नको?

शेतीवर आयकर का नको?शेतकर्‍यास आयकर आकारायलाच हवा.त्यामुळे काळ्या सत्ताधार्‍यांचे पितळच उघडे पडेल. आयकराच्या निमित्ताने शासन दरबारी शेतकर्‍याचा आर्थिक ताळेबंद अधिकृतपणे सादर होईल.         त्या ताळेबंदावरून या व्यवस्थेने दडवून ठेवलेले अनेक अजिबोगरीब रहस्ये जगासमोर येईल.  देशातील १०० टक्के शेतकर्‍याची शेती पूर्णतः तोट्याची आहे, याला अधिकृत दुजोरा मिळेल. शेतकर्‍याला भरमसाठ सबसिडी

0 comments:

Post a Comment