संस्कार?
Info Post
शेजारच्या काकू रविवारी आईशी गप्पा मारायला आल्या होत्या. त्यांना गप्पांना काही विषयच लागत नाही. आणि सगळेच विषय संपले तर अमक्याच्या घरी असं असं झालं, याचं त्याच्याशी भांडण झालं, या एखाद्याच्या घरातल्या अगदी वैयक्तिक गोष्टीही त्यांना माहिती असतात. असंच बोलता बोलता त्यांनी सांगितलं की "त्या कल्पनाची मुलगी आहे ना, तिने अमक्या अमक्या जातीच्या मुलाशी पळून जाऊन लग्न केलं. तसेही
0 comments:
Post a Comment