Breaking News
Loading...
Thursday, 8 March 2012

Info Post


शेतकरी संघटनेने केले


केंद्रसरकारचे दहन





              केंद्रसरकारचे आयात-निर्यात धोरण शेतकर्‍यांभिमुख असावे, अशी मागणी शेतकरी संघटनेने वारंवार लावून धरलेली आहे, जेणेकरून खुल्या अर्थव्यवस्थेचा फ़ायदा शेतकर्‍यांनाही मिळू शकेल. परंतु शेतमालाला बरे भाव मिळण्याची चिन्हे दिसत असतानाच वारंवार केंद्रशासनाचा शेतकरी द्वेष जागा होतो. 


              यावर्षी आधीच कापसाचे भाव कमी असतानासुद्धा काही

0 comments:

Post a Comment