Breaking News
Loading...
Thursday, 1 April 2010

Info Post

खरेच बियाणे वांझ होते ... ?"भुईला दिली ओल नाही ढगाने
कशी अंकुरावीत आता बियाणे?"               बीजाची इच्छा आहे अंकुरण्याची, कोंब फ़ुटून वृक्ष बनण्याची,इतर वृक्षाप्रमाणे उंच-उंच वाढून गगनाशी स्पर्धा करण्याची...पण अंकुरण्यासाठी भुईत ओलावा असावा ना? बिना ओलाव्याने अंकुरायचे तरी कसे? अंकुरायला पाणीच हवे, कोणाचा कोरडा सल्ला किंवा अगम्य आशावाद किंवा प्रचंड मनोबळ असून-नसून उपयोग तो काय? ओलावा मिळाला

0 comments:

Post a Comment