शब्द (कविता) Info Post Unknown 00:24 No Comment मधुर शब्द, कटू शब्द,अर्थपूर्ण शब्द नि निरर्थक शब्दअमृतात ओथंबलेले शब्द तर काही अगदीच कोरडे शब्दआतून आलेले शब्द नि वरवरचे शब्द प्रत्येक शब्द वेगळा स्वत:चं अस्तित्व जपणारा! काही शब्द निरर्थक वाटतात Share: Facebook Twitter Google+ StumbleUpon Digg Delicious LinkedIn Reddit Technorati
0 comments:
Post a Comment