Breaking News
Loading...
Thursday, 10 February 2011

Info Post
            मध्यंतरी   एक सुंदर  वाक्य  वाचण्यात  आले  "ज्याच्याशी   आपला  जितका  ऋणानुबंध आहे  तितके  दिवसच   आपण   त्याच्याबरोबर  राहतो" आणि  मला  हे  वाक्य  मनापासून  पटले.

               काही लोकांशी आपण नेहमीच आत्मीयतेने वागतो, तर काहींशी जेवढ्यास तेवढे. शाळेतल्या काही मित्र-मैत्रिणी शाळा संपल्यानंतर संपर्कातही नसतात, जी   नसतात त्यांच्याशी ऋणानुबंध संपलेला असतो, आणि  जे त्यानंतरही आपलेच 

0 comments:

Post a Comment