'माझी गझल निराळी' अभिप्राय - श्री. श्याम पवार
Info Post
आदरणीय श्री. श्याम पवार यांचा अभिप्राय
दि. १४/०२/२०१४
प्रति,
श्री. गंगाधर मुटे,
आर्वी छोटी, ता. हिंगणघाट, जि. वर्धा
सप्रेम नमस्कार
अलीकडेच प्रकाशित झालेली तुमची 'वांगे अमर रहे' व 'माझी गझल निराळी' ही दोनही पुस्तके वाचली. वाचकाला अस्वस्थ करण्याचे व विचार करायला भाग पाडण्याचे
0 comments:
Post a Comment