Breaking News
Loading...
Tuesday, 15 March 2011

Info Post
              एक लालबुड्या बुलबुल बरेच दिवस झाले पारिजातकापाशी  घिरट्या घालत होता. मग दुपारच्या निवांत वेळी हळूहळू काड्या, गवत, कापूस, चिंध्या इत्यादी जमवायला त्याने सुरुवात केली. थोड्याच दिवसात पक्षीणही  त्याच्या बरोबर येऊ लागली. तसं आंब्याचं झाडही होतंच, पण आंब्यावर कावळ्यांनी आधीच ठाण मांडल्याने असेल किंवा उपजतच रसिकतेने असेल, लालबुड्यांनी घरट्यासाठी पारिजातकाचे झाड निवडले. थोड्याच दिवसात

0 comments:

Post a Comment