कवीश्रेष्ठ जगदिश खेबूडकरांना विनम्र श्रद्धांजली....!
(छायाचित्र मी-मराठीच्या सौजन्याने.)
एक काळ असा होता की, मराठी चित्रपटगीत म्हटलं की गीतकार म्हणून हमखास जगदीश खेबुडकर यांचंच हमखास नाव असायचं. मराठी गीत विश्वात त्यांची जेवढी गीतं लोकप्रिय झालीत आणि जनसामान्यांच्या ओठावर खेळलीत, तेवढी खचितच कुणाची झाली असेल. अत्यंत सोप्या शब्दात पण गुणगुणतांना आनंद देणारी गीतरचना करण्यात जगदीश
कवीश्रेष्ठ खेबूडकरांना विनम्र श्रद्धांजली....!
Info Post
0 comments:
Post a Comment