मीमराठी स्नेहसंमेलन : मल्टीस्पाईस, पुणे
Info Post
मीमराठी स्नेहसंमेलन : मल्टीस्पाईस, पुणे
(श्री विशाल कुलकर्णी यांनी मीमराठीवर लिहिलेला वृत्तांत)
ए ’सिंहगड’ पक्का ना मग? १३ मे करेक्ट?
काय राव, सिंहगडावर कसली गर्दी असेल शनिवार-रवीवार आणि आमच्यासारख्यांनी गडावर चढायचे म्हणजे? पुन्हा स्नेहसंमेलनाला जर कुणी ’वयोवृद्ध’ सदस्य येणार असतील तर (उदा. "?") त्यांना चढणे होणार का गडावर?
पण मी काय म्हणतो, पुण्यातच कुठेतरी सगळ्यांना येता येइल असे
0 comments:
Post a Comment