Breaking News
Loading...
Friday, 13 July 2012

Info Post
               आज सगळी महत्त्वाची कामं बाजूला ठेवून पहिलं ते गाणं पुन्हा डाउनलोड केलं. आणि आता अगदी स्वर्गसुख मिळाल्यासारखं वाटतंय. झालं असं की एक गाणं अचानक ऐकण्यात आलं आणि आवडलं. नेहमीच्या सवयीप्रमाणे एखादं गाणं नवीननवीन ऐकण्यात आलं असेल तर निदान आठवडाभर तरी माझ्याकडून त्या गाण्याचा फडशाच असतो.                                 तर ते गाणं मी दोन-तीन दिवसांपासून दिवसातून वेळ मिळेल तेव्हा अधूनमधून 

0 comments:

Post a Comment