Breaking News
Loading...
Thursday, 4 October 2012

Info Post



                मुसळधार पाऊस कोसळतोय बाहेर. माझं गाणी ऐकता ऐकता काम चालू होतं. पण पाऊस ऐकायचा होता म्हणून गाणी बंद केली. पावसाचा मस्त सरसर सरसर लहान मोठा होत जाणारा आवाज.... मधेच गडगडणारे ढग आणि कडाडणाऱ्या विजा... अंधारलेला आसमंत आणि परिसर... वाटलं आता आपली पाऊसगाणी ऐकावीत.... पण कानाला इअरफोन लावला तर पावसाचा आवाज गुडूप आणि नाही लावावा तर एकेका अशा गाण्याची आठवण येतेय की ते अशा पावसात ऐकायलाच

0 comments:

Post a Comment