अंकुर साहित्य संघ, वर्धा - साहित्य संमेलन
Info Post
अंकुर साहित्य संघ, वर्धा शाखेच्यावतीने
साहित्य संमेलन संपन्न
हिंगणघाट : तालुका प्रतिनिधी "लोकमत"
अंकुर साहित्य संघाच्यावतीने लक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटन 'सखे साजणी' फेम कवी प्रा. ज्ञानेश वाकुडकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी प्रा. उषाकिरण थुटे होत्या.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने झाली. यावेळी जि.प.
0 comments:
Post a Comment