Breaking News
Loading...
Tuesday, 20 May 2014

Info Post

प्रिय श्री बन्याबापू,
रामराम, विनंती विशेष


         आपले पत्र मिळाले. पत्र वाचून मजकूर कळला. आपण "तुम्ही तुमच्या सगळ्या संस्थळांवर स्वत:चेच कौतुक का करून घेत असता ?" असा प्रश्न विचारला आहे. 


         बन्याबापू, तुम्ही म्हणता ते खरे आहे पण असे करणे म्हणजे माझ्यातला दुर्गुण किंवा माझा स्वभावदोष नक्कीच नाही. मी लिहितो ते माझ्या स्वतःच्या कौतुकासाठी लिहितच नाही. मला स्वत:ची महतीसुद्धा वाढवून

0 comments:

Post a Comment