Breaking News
Loading...
Saturday, 20 July 2013
no image

चीन विश्वासपात्र नाही सारे जुनेच आहे, काही नवीन नाही विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही सांभाळण्यास बाळा व...

Tuesday, 9 July 2013
no image

               शब्दबेवडा आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो हळवे अंतर खुणवत होते, "स...

Saturday, 29 June 2013
no image

आडदांड पाऊस अडदांड बेत ओला शिजवून पावसाने केला शिवार खच्ची भिजवून पावसाने गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी केल्यात पार चिंध्या खिजवून पाव...

Wednesday, 19 June 2013
no image

शेत लाचार झाले आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे पडताच वीज लखलख थरकापता भयाने निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे कायम ...

Friday, 7 June 2013
no image

भांडार हुंदक्यांचे....! ना दाविला जगाला बाजार आसवांनी एकांत मात्र केला बेजार आसवांनी धुत्कारले जगाने, नाकारले सख्यांनी तेव्हा दिला मनाला आधा...

Monday, 3 June 2013
no image

शस्त्र घ्यायला हवे श्वापदे पिसाळलीत शस्त्र घ्यायला हवे झोपले असेल शेत जागवायला हवे ठाकली टपून चोच टोचण्यास पाखरे टोचल्या फळास ठीक सावरायला ह...

Sunday, 2 June 2013
no image

हुलकडूबी नाव यांव आहे, त्यांव आहे फेकण्याची हाव आहे हालल्याने डोलणारी हुलकडूबी नाव आहे दूध-पाणी एक होता एक त्यांचा भाव आहे मध्यभागी घाण-गोध्...