एक केवळ बाप तो तापणारा तापतो अन मजवरी संतापतो मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी ओढताना ओढणीला सूर्यही मग...
एक केवळ बाप तो तापणारा तापतो अन मजवरी संतापतो मी खुबीने ताप त्याचा धस्कटाने मापतो तापल्या मातीकुतीला या ढगांची ओढणी ओढताना ओढणीला सूर्यही मग...
वैश्विक खाज नाही शृंगारल्या मनाला, वैश्विक खाज नाही भोगत्व सोडले तर, कसलाच माज नाही निष्णात सैन्य माझे; पण हारणार नक्की मोफत लढ़ावयाचा, यांना...
अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३ ’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर महाराष्ट्रातील साहित...
मढे मोजण्याला लपेटून फासामधी कायद्याला ससे वाकुल्या दावती पारध्याला नको पाडसा आज कळपास सोडू चुल्ह़ा तप्त टपला तुला रांधण्याला जवानीत होता उत...
"काव्यदीप" मध्ये "माझी गझल निराळी" पुणे येथून प्रकाशीत होणार्या "काव्यदीप" मासिकात "माझी गझल निराळी...
शेतकर्याला अभय देणारी निराळी गझल “ग्रंथ हेच गुरू” असे म्हटले गेले आहे. ग्रंथ असंख्य आहेत पण शेतकर्यांच्या जीवनातील प्रश्न जाणून घेणारे, त...
वरुणदेवाने फालतू त्याची जात दावू नये वरुणदेवाने फालतू त्याची, जात दावू नये गाभुळलेल्या शिवारास यंदा, आग लावू नये एवढ्यासाठीच जोपासतात, ’ते’ ...
रंग आणखी मळतो आहे रंग सुगीचा छळतो आहे वसंतही हळहळतो आहे गारपिटाचे गुलाबजामुन डोळ्यामध्ये तळतो आहे मावळतीचा तवा तांबडा भातुकलीला जळतो आहे पडत...
गझलविश्वाची परिभाषा बदलणारा गझलसंग्रह : ’माझी गझल निराळी’ मागच्या विजयादशमीलाच 'माझी गझल निराळी' हा गंगाधर मुटेंचा गझ...
मनाला थेट भिडणारी गझल “माझी गझल निराळी” हा अत्यंत देखणा, उत्तम बांधणी, मांडणी आणि मुखपृष्ठ असलेला हा संग्रह नक्कीच निराळा वाटतो. आ...
’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : प्रमोद गुळवेलकर ...
’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ. मधुकर वाकोडे अतिशय आकर्षक मुखपृष्ठ आणि आशयगर्भ गझलांनी ’माझी गझल निराळी’ हा संग्रह दखलपात्र बनल...
तोंडी, लेखी व प्रयोगशाळेतही मेरीटचे गुण घेणारा गझलसंग्रह : "माझी गझल निराळी" हल्ली अनेक कवी गझल लेखनाकडे वळले आहेत. अरब...
अमेठीची शेती सांगा कशी फ़ुलावी, तोर्यात कास्तकारी वाह्यात कायद्यांच्या लोच्यात कास्तकारी देशात जा कुठेही, भागात कोणत्याही सर्वत्र सत्य एकच; ...
टिकले तुफान काही ललकारण्या दिशांना, उठले तुफान काही त्यातील फार थोडे, टिकले तुफान काही निद्रिस्त चेतनेचे सामर्थ्य जागवाया पोटात सागराच्या घु...
“माझी गझल निराळी” गझलसंग्रहाचे प्रकाशन “माझी गझल निराळी” या गझलसंग्रहाचे प्रकाशन दि. १० नोव्हेंबर २०१३ रोजी दुपारी २.०० वाजता चंद्रपूर...
चीन विश्वासपात्र नाही सारे जुनेच आहे, काही नवीन नाही विश्वासपात्र उरला तो मात्र चीन नाही उत्तुंग झेप घे पण दमने नको कधीही सांभाळण्यास बाळा व...
शब्दबेवडा आयुष्याच्या वळणावरती जेव्हा पुरता दमून गेलो पोट बांधले पायाशी अन् हात हवेचा धरून गेलो हळवे अंतर खुणवत होते, "स...
आडदांड पाऊस अडदांड बेत ओला शिजवून पावसाने केला शिवार खच्ची भिजवून पावसाने गाळून घाम विणले मी वस्त्र स्वावलंबी केल्यात पार चिंध्या खिजवून पाव...
शेत लाचार झाले आळस-तणाव-चिंता वाहून नेत आहे हृदयात चेतनेचा बघ पूर येत आहे पडताच वीज लखलख थरकापता भयाने निर्जन शिवार मजला पदरात घेत आहे कायम ...