श्री शरद जोशी यांना 'जीवनगौरव' पुरस्कार
मुंबईतील 'चतुरंग प्रतिष्ठान' संस्थेच्या या वर्षीच्या सामाजिक क्षेत्रासाठी असलेल्या 'जीवनगौरव' पुरस्कारासाठी, निवड समितीने शेतकरी संघटनेचे नेते श्री. शरद जोशी यांची निवडक केली आहे. भारतासारख्या शेतीप्रधान देशात, सर्वदूर पसरलेल्या शेतकर्यांची मोठी संघटना बांधण्याचा आणि त्यांच्या शेतीविषयक बहुविध प्रश्नांची तड लावण्यासाठी कृतिशील चळवळ
श्री शरद जोशी यांना 'जीवनगौरव' पुरस्कार
Info Post
0 comments:
Post a Comment