Breaking News
Loading...
Thursday, 4 August 2011

Info Post
हाण त्याच्या टाळक्यात : नागपुरी तडका

ऊठ मर्दा ऊठआवळून घे मूठहाण त्याच्या टाळक्यात पायामधला बूट
सत्तेपुढे शहाणपणजेव्हा व्यर्थ जातेमाणुसकीचे लचके तोडूनलाचखोर खातेपौरुषाच्या नशेचे, तेव्हा लाव दोन घूट अन्हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
अन्यायाची सीमा जेव्हामर्यादेला लांघतेतुझे हक्क तुडवूनतिरडीवर बांधतेशेपटी तेव्हा खाली नको, वाघासारखा ऊठअन्हाण त्याच्या टाळक्यात, पायामधला बूट
पोशिंद्याच्या

0 comments:

Post a Comment