प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती
Info Post
प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती
शेतीमालाचा उत्पादनखर्च भरून निघेल आणि शेतकर्यांना सन्मानाने जीवन जगता येईल असे रास्त भाव मिळाले पाहिजेत, असा जेव्हा जेव्हा विषय निघतो तेव्हा तेव्हा शेतीमालास रास्त भाव मिळण्यासाठी शेतकर्यांनी शेतमालावर प्रक्रिया करणारे युनिट किंवा उद्योग उभारले पाहिजेत, असा एक युक्तिवाद वजा सल्ला दिला जातो. असा सल्ला देणार्याची संख्याही गरजेपेक्षा खूपच
0 comments:
Post a Comment