पुणे कृषिआयुक्त कार्यालयावर मोर्चा
Info Post
ऊसदर प्रश्नी आंदोलन तीव्र करणार : देवांग
पुणे, ३० सप्टेंबर
यंदाच्या साखर हंगामात उसाला प्रति टनाला तीन हजार रुपये दर द्यावा, अन्यथा कारखान्यांची धुराडी पेटवू देणार नाही. मागणी मान्य न झाल्यास नोव्हेंबर महिन्यात एक लाख शेतकऱ्यांचा मोर्चा काढून आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा राज्य शेतकरी संघटनेचे प्रांताध्यक्ष रवी देवांग यांनी दिला आहे. राज्य शेतकरी संघटनेच्या
0 comments:
Post a Comment