शेतकर्यांची समांतर विधानसभा
Info Post
प्रसिद्धीपत्रक
शेतकरी संघटनेच्या वतिने
‘शेतकर्यांची समांतर विधानसभा’
१०, ११ डिसेंबरला नागपुरात
मागील तीन दशकांहून अधिक काळ शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी लढा देत असलेल्या शेतकरी संघटनेने ऊस, धान, कापूस, कर्जमुक्ती, लक्ष्मीमुक्ती, शेतमालाचे आयात-निर्यात धोरण, कांद्याचा प्रश्न आदी समस्यांच्या सोडवणुकीसाठी कंबर कसली आहे. आंदोलने, रस्ता रोको, धरणे, निदर्शने
0 comments:
Post a Comment