वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन
Info Post
वायगाव-निपानी चौरस्ता (वर्धा) - रास्ता रोको आंदोलन
शेतकरी संघटनेचे १ तासाचे रास्ता रोको आंदोलन संपन्न.
आज दुपारी १२ ते १ वाजेदरम्यान वायगाव चौरस्ता (जि. वर्धा) येथे हजारो शेतकर्यांनी शेतकरी संघटनेच्या महिला आघाडीच्या प्रांताध्यक्ष माजी आमदार सरोज काशीकर आणि शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष गंगाधर मुटे यांच्या नेतृत्वाखाली वायगाव चौरस्त्यावर वाहतुक अडवून १ तास वाहतुक
0 comments:
Post a Comment