फसवणूक...
Info Post
माझ्या आजीला मागे अर्धांगवायूचा झटका आला होता तेव्हाची गोष्ट. साधारण २०००-२००१ मधली. डॉक्टर-दवाखाना तर चालूच होता, पण 'इतर'ही उपाय सांगणारे बरेच जण होते. त्या सर्वांना फक्त हो-हो म्हणायचं इतकंच आमचं काम होतं. इतर काहीही न करण्याची इतकी खबरदारी घेऊन सुद्धा एक घटना घडली ती पुढीलप्रमाणे.
साधारण दुपारच्या वेळी एक इसम घरी आला. तो म्हणाला रविवार पेठेत तुमचे नातेवाईक राहतात ना(
0 comments:
Post a Comment