कमेंट
Info Post
आज सकाळी ऑफिसमध्ये पोहोचल्यावरच रोहितने laptop उघडला... आणि काहीतरी विसरल्यासारखं झालं त्याला... त्याने हसून फक्त मान हलवली, आणि स्वत:शीच एवढंच म्हणाला की तृप्ती म्हणते तेच खरं , हल्ली ऑफिस आणि हे काम सोडून दुसरं काही माझ्या लक्षातच राहत नाही, अरे हो आणि एक बरं आठवलं घरी बाबा वापरायचे ते मशिन अजून repair करून घ्यायचंय, आज करतोच call repair center मध्ये... असं मनात
0 comments:
Post a Comment