आकाशवाणी
Info Post
विविधभारतीवर कुठलासा फोन-इन कार्यक्रम चालू होता.... एका श्रोत्याचा फोन लागला... ते गृहस्थ निवेदकाशी बोलत होते... अवांतर इकडचं तिकडचं बोलून झाल्यावर निवेदकाने विचारलं
"आपल्याला गाणं कोणतं ऐकायला आवडेल?"
श्रोता - "एक गाणं आहे ना त्यात माझ्या बायकोचं नाव येतं, मला तेच गाणं ऐकायचं आहे"
निवेदक - "अरे वा... छान छान... कोणतं गाणं आहे ज्यात त्यांचं नाव येतं "
श्रोता - "धुंडो धुंडो रे साजना "
0 comments:
Post a Comment