दृष्टीकोन
Info Post
तुझे आणि माझे अनेकदा वाद व्हायचे.
विषयांची काही कमी नसायची. विषय काहीही पुरायचा आपल्याला.
कधी राजकारण, कधी पैसा, कधी देश, कधी धर्म, कधी कोणती पुस्तकं, कधी चित्रपट तर कधी काही गाणीसुद्धा.... हे तर फारच 'कारणपुरवू' विषय झाले वादांसाठी, पण कधी एखादी व्यक्ती किंवा फेसबुक पोस्ट यांसारख्या साध्या साध्या गोष्टीतही वाद घालायचो आपण...
मला कधीच माझा मुद्दा धडपणे पटवून देता यायचा नाही. आणि तुला कधीच
0 comments:
Post a Comment