Breaking News
Loading...
Tuesday, 12 February 2013

Info Post


सातवे अ.भा.मराठी गझल संमेलन, आष्टगाव 



                  गजल सागर प्रतिष्ठान तर्फे मोर्शी तालुक्यातील आष्टगाव (जि. अमरावती) येथे उभारलेल्या सुरेश भट गजलनगरीत दि. ९ आणि १० फेब्रुवारी २०१३ रोजी सातव्या अखिल भारतीय गजल संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. आष्टगाव हे गझलनवाज श्री भिमराव पांचाळे जन्मगाव आहे. अखिल भारतीय मराठी गजल संमेलनाच्या अध्यक्षस्थानी प्रल्हाद सोनेवाने तर उद्‌घाटक म्हणून गल्फ

0 comments:

Post a Comment