अडगळ
Info Post
अडगळीच्या खोलीत त्या दिवशी काचा-कवड्या, जुने पत्ते, सोंगट्या, सागरगोटे सापडले. आणि विचार आला ही अडगळीची खोली आहे की आठवणींची खोली आहे? काही अचानक भेटणाऱ्या आठवणी… तिथे नकोशा झालेल्या वस्तूंकडे पाहिलं की तिथल्या अंधाराचा आणि धुळीचा त्रास होतो, पण अशा आठवणी भेटल्या की तेच धुलीकण तिथल्या कवडश्यामध्ये फेर धरून नाचू लागतात…
प्रत्येकाच्याच घरात एक अडगळीची खोली असते. कधीतरी
0 comments:
Post a Comment