विद्यापिठाच्या Thesis मध्ये माझी वाङ्मयशेती
Info Post
मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास (लघुशोधनिबंध)
सोलापूर दिव्यभारतीचे वरिष्ठ उपसंपादक श्री सिद्धाराम भै. पाटील यांनी 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठात पत्रकारिता व जनसंज्ञापनचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तेंव्हा अभ्यास क्रमाचा एक भाग म्हणून थेसिस सबमिट करण्यासाठी 'मराठी ब्लॉग्ज : एक अभ्यास' या विषयावर लघुशोधनिबंध सादर केला. हा लघु शोध निबंध 2011 मध्ये सोलापूर विद्यापिठाला त्यांनी
0 comments:
Post a Comment