महाकवी कालीदास विदर्भस्तरीय कवी संमेलन
Info Post
महाकवी कालीदास विदर्भस्तरीय कवी संमेलन
महाकवी कालीदासांच्या वास्तव्याने पुनीत झालेल्या कर्मभूमीत महाकवी कालीदास महोत्सव समिती तर्फ़े नगरधन (रामटेक) जि. भंडारा येथे दिनांक ०८/०२/२०१४ रोजी महाकवी कालीदास विदर्भस्तरीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
या कवीसंमेलनाला कवीवर्य सर्वश्री सुधाकर हेमके, गंगाधर मुटे, मनिषा रिठे, रवीपाल भारशंकर, हरिशंकर जोशी, प्रदीप हेमके,
0 comments:
Post a Comment