ऑफिस आणि गाणं
Info Post
"ओSSSSSS अह्म्ह्म्ह्म्ह्म्ह्म् अह्म्ह्म्ह्म मन क्यों बहकाSSS रीS बहका, मन क्यों बहका री बहका, आधी रात को…
बेला महका होS, बेला महका री महका,… टुणुणूक टुणुणूक टुणुणूक टुणुणूक"
मी टेबलवरचा फोन रिसीव केला. पाच एक मिनिट बोलणं झालं, फोन ठेवला.
Windows media player -> double click "man_kyun_behka"
"ओSSSSSS अह्म्ह्म्ह्म्ह्म्ह्म् अह्म्ह्म्ह्म मन क्यों बहकाSSS री S बहका, मन क्यों बहका री
0 comments:
Post a Comment