Breaking News
Loading...
Saturday, 18 April 2015

Info Post


दर वर्षीप्रमाणे यंदाही हिवाळ्याची चाहूल लागली आणि दिवाळी चार-आठ दिवसांवर आली होती. वातावरणात सगळीकडे आनंद, उत्साह भरून राहिलेला दिसत होता. कोणाच्या घरी रंगरंगोटी, कोणाच्या घरी भांडी घासून पुसून ठेवणे तर कोणाकडे फराळाचे पदार्थ बनवण्याची कामं चालली होती. शाळांना दिवाळीची सुटी लागली होती. फटाके वाजवायला अजून सुरुवात झाली नसली तरी मधूनच पानपट्ट्या, एखादी लवंगी, टिकल्या, नागगोळ्या यांची रेलचेल चालू

0 comments:

Post a Comment