श्री क्षेत्र रावेरी, जगातील एकमेव सीतामंदीर : भाग -२
Info Post
श्री तिर्थक्षेत्र रावेरी
सीतामंदीर तिर्थक्षेत्राचे महात्म्य
श्री क्षेत्र रावेरी हे गांव यवतमाळ जिल्हा त. राळेगाव वरुन दक्षिणेस ३ कि.मी आहे. या गावाला पौराणिक इतिहास लाभला आहे.
त्रेतायुगात रामायण कालीन इतिहासाप्रमाणे अयोध्येचे राजा दशरथ, त्यांचा पुत्र प्रभू रामचंद्र, लक्ष्मण व सीतेसह १४ वर्षाच्या वनवासात असताना रावणाने सीतेचे अपहरण करून लंकेत अशोकवनात ठेवलेले होते. प्रभू
0 comments:
Post a Comment