गगनावरी तिरंगा ....!!
Info Post
गगनावरी तिरंगा ....!!
गगनावरी तिरंग्या फ़डकत असेच जावेओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
तू प्राण भारताचा, शक्ती ध्वजा-पताकासंगे हिमालयाला येण्यास मार हाकासमवेत घे सह्याद्री, मेरूस ये म्हणावेओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
साथीस ब्रह्मपुत्रा, गोदावरी नि यमुनाधारा तरंग स्फ़ूर्ती, देईल पावलांनाकन्या भगीरथाची, रस्ते तिला पुसावेओलांडुनी नकाशे तू ब्रह्मस्थान घ्यावे ....!!
0 comments:
Post a Comment