शल्य एका कवीचे
तो कवी! शब्दप्रभू, अद्भुत प्रतिभाधनीओघवती, रसाळ, सोज्वळ त्याची काव्यवाणी......!
कैक संग्रह छापून त्याने, खपविले रातोरातरसिक समग्र, काव्यात त्याच्या, चिंब-चिंब न्हातआवेशाने करी वाचन, उधळीत काव्यफुलेहेलाविती तनू-मने, वृद्ध, तरुण, सानुलेशासनाने केला त्याचा, सत्कार शालपांघरीसमीक्षक म्हणती "असा न् होणे" कवी जन्मांतरीप्रेमरसावर वाहे त्याची, अखंड काव्य सरिताप्रेमी युगुले रंगून गाती,
शल्य एका कवीचे
Info Post
0 comments:
Post a Comment