Breaking News
Loading...
Saturday, 11 June 2011

Info Post
नाते ऋणानुबंधाचे..

ऋणानुबंधाचे...... ते हक्क सांगतानापुलकित होय अवनी, ओहळ रांगताना...!
का उठती रोमांच? अलगद स्पर्श होताते गगनही उल्हसित, मेघ पांगताना ....!
गम्य कसे गवसते? तृष्णा कोण जाणेशहारते पाकळी, पतंग खेळताना ......!
अस्पर्श रक्षिलेला, जपून जतन ठेवाते हृदयही कंपित, तार छेडताना ......!
स्पर्श उत्कटतेचे, सख्यांस बळ देतेतन्मय ती तनूही, स्वरूप चाळताना...!
फेकुनी दूर अभये, शाल काळोखाचीरजनी लेत

0 comments:

Post a Comment