Breaking News
Loading...
Thursday, 9 June 2011

Info Post
कुर्‍हाडीचा दांडा
काही दिवसापूर्वी मला माझ्या एका मित्राने एक बातमी सांगितली.
                “महाराष्ट्र शासनाने कृषिनिष्ठ, शेतीभूषण म्हणून गौरविलेला शेतकरी प्रचंड कर्जाच्या ओझ्याखाली दबून आता भूमिहीन झाला आहे.”
                  खरे तर ही दु:खद बातमी. ज्याच्या कुणाच्या नशिबात हा भोग आलाय, त्याच्याबद्दल हळहळ आणि मनात सहानुभूती निर्माण करणारी बातमी. पण ही बातमी ऐकताना मला मात्र अजिबात दु:ख झाले

0 comments:

Post a Comment