Breaking News
Loading...
Sunday, 9 March 2014

Info Post




’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : डॉ.विकास आमटे


               कवितेचे माध्यम हाताळणे काहीसे कठीण असले तरी निवडक काव्यपंक्तीतून योग्य तो आशयघन वाचकापर्यंत पोहचविण्याचे सामर्थ्य त्यात नक्कीच आहे. याचे भान आपण राखलेत आणि म्हणूनच आपल्या कवितांना वास्तवाचा परिसस्पर्श लाभला आहे. कविता वाचनीय झाल्या आहेत. वास्तव कितीही भडक असले, बोचणारे सत्य असले तरी ते कसे मांडायचे हा ज्या लेखकाचा अधिकार आहे. आपण

0 comments:

Post a Comment