’माझी गझल निराळी’ - अभिप्राय : तुषार देसले
Info Post
मनाला थेट भिडणारी गझल
“माझी गझल निराळी” हा अत्यंत देखणा, उत्तम बांधणी, मांडणी आणि मुखपृष्ठ असलेला हा संग्रह नक्कीच निराळा वाटतो. आपल्या गझलचा मीपण एक फॅन आहे. लगेच वाचून ही टाकला... आजवर मायबोली व फेसबूक-वर आबांकडून नेहमीच तुमच्या गझल व त्याविषयी वाचत होतो. या गझल संग्रहातही नेहमीसारखीच मनाला थेट भिडणारी गझल वाचून आनंद वाटला. मला आपली गझल का आवडते हे आबांना सांगताना मी
0 comments:
Post a Comment