Breaking News
Loading...
Sunday, 9 March 2014

Info Post

Dr. Abhay Bang
SEARCH
Society for Education,
Action & Research in Community Health


प्रिय श्री गंगाधर मुटे,
स. न.

’रानमेवा’  व  ’माझी गझल निराळी’ मधील काही गझला वाचल्या. श्री शरद जोशी व किंमतु ओंबळे यांनी अतिशय सुयोग्य शब्दात तुमचे मुल्यांकन केले आहे असे वाटले. वर्ध्याच्या मातीत या गझला उगवल्या असल्याने अजूनच आपुलकी वाटली.

शुभेच्छासह

                       - अभय बंग
= o = = o = = o =

0 comments:

Post a Comment