Breaking News
Loading...
Tuesday, 16 September 2014

Info Post


अंकूर वाङ्मय पुरस्कार - २०१३

’माझी गझल निराळी’ गझलसंग्रहाला यंदाचा

स्व. सुरेश भट स्मृती गझल पुरस्कार जाहीर



             महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्रात गेल्या सव्वीस वर्षापासून कार्यरत असलेल्या व नवोदित साहित्यिकांचे एक हक्काचे विचारपीठ असलेल्या अंकूर साहित्य संघातर्फ़े दरवर्षी "अंकूर वाङ्मय पुरस्कार" देण्यात येतात. या सर्व पुरस्कारासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून सुमारे ४३५ पुस्तके प्राप्त

0 comments:

Post a Comment