लघुकोन
Info Post
ज्यांचं आरोग्य चांगलं आहे अशा निरोगी व्यक्तीला अंथरुणावर पडल्यानंतर दहा मिनिटात झोप यायला पाहीजे असं म्हणतात. मला मात्र अंथरुणावर पडलं की स्वत:शी किती बोलू अन किती नको असं होऊन जातं. दिवसभर तर अनेक कामांमध्ये कसा वेळ जातो कळत नाही, मग स्वत:शी बोलायचं तरी कधी? फार ठरवून किंवा गहन असं काही बोललं जात नाही पण खूप जास्त विचार करून झाल्याशिवाय अंतर्मनातून झोपण्याची परवानगीच मिळत नाही.
उद्या
0 comments:
Post a Comment